- January 12, 2024
- MyTri
सहजप्रवृत्ती जिज्ञासा — शिकण्याचा मुलाधार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम सहज प्रवृत्तींचा (Natural Instincts) अभ्यास करून प्रयोग केलेत त्यातून त्यांनी 18 सहज प्रवृत्ती सांगितल्या. या सहजप्रवृत्तीच्या माध्यमातून मानवाचे तसेच प्राण्यांचे वर्तन घडते त्या वर्तनातून तसे अनुभव येतात. या अनुभवातून ज्ञान मिळते म्हणजेच शिक्षण होते शिकणे...
Read More